महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? सुवर्णदशक सोहळ्याला अभिनेता सुबोध भावेने हजेरी लावली. अवॉर्ड शोची उत्सुकता आणि अपकमिंग सिनेमांबद्दल सुबोध काय म्हणाला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter: Ashish Munde Video Editor: Ganesh Thale Camera man: Farhan Dhamaskar